Mumbai : अभिनेता रणवीर सिंग आणि विश्वचषक टीम '83'च्या प्रमोशनात व्यग्र

By : TimesInternet

Published On: 2021-12-22

20 Views

03:40

#83Movie #RanveerSingh #BollywoodNews #MaharashtraTimes
रणवीर सिंहचा '83' चित्रपट 24 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येत आहे.अभिनेता रणवीर सिंग आणि विश्वचषक टीम '83'च्या प्रमोशनात व्यग्र दिसतेयं. आज '83' सिनेमाची टीम फिल्मसिटी येथे प्रमोशनसाठी पोहचली. सर्वांनी एकत्र येत एकच जल्लोष करत फोटोज काढले.

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024