मुक्ताईनगर ते जळगाव बस चालवून दाखवा, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला एसटी कर्मचाऱ्यांचं प्रत्युत्तर

मुक्ताईनगर ते जळगाव बस चालवून दाखवा, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला एसटी कर्मचाऱ्यांचं प्रत्युत्तर

#MLAChandrakantPatil #StStrike #StWorkers #MaharashtraTimesbr दोन दिवसात संप मागे घ्या अन्यथा आपण स्वत: एसटी बस चालवत बाहेर काढणार असल्याचा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी एसटी कर्मचार्याना दिला होता. मात्र आता याच आव्हानाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे...एसटी कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर ते जळगाव बस चालवूनच दाखवा असं आमदार चंद्रकांत पाटील यांना दिलं.

User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2021-12-22

Duration: 05:16

Your Page Title