आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये घोटाळा झाला तरी सरकार उत्तर देत नाही | प्रवीण दरेकर

आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये घोटाळा झाला तरी सरकार उत्तर देत नाही | प्रवीण दरेकर

#PravinDarekar #WinterSession2021 #StateGovernemnt #MaharashtraTimesbr आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आलं. यावेळेस आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये झालेल्या गोंधळाबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झालेले पाहायला मिळाले.आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये घोटाळा झाला तरी सरकार उत्तर देत नाही असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


User: TimesInternet

Views: 8

Uploaded: 2021-12-22

Duration: 03:28

Your Page Title