Divya Subhash | दिव्याच्या लग्नाची फुटली सुपारी | Mulgi Zali Ho

Divya Subhash | दिव्याच्या लग्नाची फुटली सुपारी | Mulgi Zali Ho

स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेतील माऊ म्हणजेच दिव्या सुभाष. सगळ्यांचीच लाडकी आहे. तिच्या खऱ्या आयुष्यात ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची नुकतीच सुपारी फोडण्यात आली. बघूया त्या क्षणाचे काही क्षण.


User: Rajshri Marathi

Views: 29

Uploaded: 2021-12-23

Duration: 03:03

Your Page Title