Bigg Boss Marathi 3 | सदस्यांनी विकासची घेतली मजा | Colors Marathi

Bigg Boss Marathi 3 | सदस्यांनी विकासची घेतली मजा | Colors Marathi

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात सदस्यांना त्यांचा प्रवास एका व्हिडीओमार्फत दाखवत आहेत. मीनल, विशाल आणि उत्कर्ष बाकीच्यांना मस्करी करायची म्हणून बऱ्याच मजेदार गोष्टी सांगतात. काय घडणार आज बघूया त्याची झलक.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-12-23

Duration: 03:21