सभागृहात अनिल परब आणि नितेश राणे भिडले; बाहेरचा राग आत निघला?

सभागृहात अनिल परब आणि नितेश राणे भिडले; बाहेरचा राग आत निघला?

सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात परिवहन मंत्री अनिल परब आणि आमदार नितेश राणे यांच्यात हमरीतुमरी पाहायला मिळाली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली.

User: Maharashtra Times

Views: 407

Uploaded: 2021-12-23

Duration: 04:46

Your Page Title