सांगलीच्या पठ्ठ्याला थेट आनंद महिद्रांचं गिफ्ट; 'जुगाड जीप्सी' भावली

सांगलीच्या पठ्ठ्याला थेट आनंद महिद्रांचं गिफ्ट; 'जुगाड जीप्सी' भावली

भंगारातील साहित्यातून जुगाड करत चारचाकी गाडी तयार करणाऱ्या सांगलीतील दत्तात्रय लोहार यांची थेट आनंद महिंद्रा यांनी दखल घेतलीय. दत्तात्रय लोहार यांनी जुगाड जीप्सी बनवलीय. महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनाही हे सांगलीचं इनोव्हेशन भावलंय. दत्तात्रय लोहार यांच्या गाडीला आरटीओकडून परवानगी मिळणार नाही. त्यामुळे आनंद महिंद्रा हे स्वतः दत्तात्रय लोहार यांना नवी कोरी बोलेरो गिफ्ट म्हणून देणार आहेत. पाहा यावरचा हा खास रिपोर्ट...


User: Maharashtra Times

Views: 290

Uploaded: 2021-12-23

Duration: 03:14

Your Page Title