संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित व्हावी, शिवसेना नेत्याची मागणी -Shubha Raul | Narendra Modi

संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित व्हावी, शिवसेना नेत्याची मागणी -Shubha Raul | Narendra Modi

Shubha Raul letter to PM Narendra Modi : मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना प्रवक्त्या Dr. Shubha Raul यांचं Narendra Modiना पत्रbr संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित व्हावी, अशी केली मागणीbr एक मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहेbr युरोपातील प्रगत देशातही संस्कृत विद्यापीठ उभे राहतेbr संस्कृत भाषेमुळे पुढची पिढी भारतीय संस्कृतीशी जोडली जाईलbr संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी यासाठी डॉ. आंबेडकरांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेbr br #lokmat #ShubhaRaul #NarendraModibr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 846

Uploaded: 2021-12-23

Duration: 01:49