Panchgani : रानगव्यांनी तुडवलं, भेकरांनी खाल्लं पाचगणीच्या शेतकऱ्यांवर संकट

Panchgani : रानगव्यांनी तुडवलं, भेकरांनी खाल्लं पाचगणीच्या शेतकऱ्यांवर संकट

#Strawberry #Farmer #Rangava #MaharashtraTimesbr महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीच्या शेजारचं भिलार गावं दर्जेदार स्ट्रॉबेरीचं गाव म्हणुनच ओळखलं जातं. या गावात प्रत्येक शेतक-याच्या घरी स्ट्रॉबेरी पिकते. याच त्यांच्या जगण्याच्या साधनावरच मोठं संकट आल्याचं पहायला मिळतंय. मोठ्या कष्टाने जोपासलेलं स्ट्रॉबेरीचं हे पीक रानगवे , भेकरं आणि सांबर खावून आणि तुडवून नष्ट करतायेत त्यामुळे या शेतक-यांच लाखो रुपयांच नुकसान या ठिकाणी होतंय.


User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2021-12-24

Duration: 03:15

Your Page Title