Savani Ravindra New Song with her baby : चिमुरड्या लेकीला मांडीवर घेऊन सावनीने केलं रेकॉर्डिंग

Savani Ravindra New Song with her baby : चिमुरड्या लेकीला मांडीवर घेऊन सावनीने केलं रेकॉर्डिंग

२०२१ हे वर्ष गायिका Savani Ravindraसाठी खूप खास होतं. कारण या वर्षात सावनीला दोन गोड सरप्राईज मिळाले. या वर्षी सावनीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं... सोबतच तिच्या घरी एक गोड परिचं आगमन झालं. सावनीने आई झाल्यानंतर आपलं काम सुरु ठेवलं असून ती गाणं रेकॉर्डिंग करतेय...नुकतीच ती तिच्या बाळाला घेवून स्टुडिओत पोहचली...पहा स्टुडिओतील तिचे हे काही फोटो... (Chitrali VO) Sawani Ravindra did the recording with Chimuradya Leki on her lapbr br #SavaniRavindra #SavanieeRavindrra #SaregmaSingerbr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-12-24

Duration: 03:10