Mumbai : विद्या बालनला प्रिय व्यक्तीला गमावण्याची भीती का वाटते ?

Mumbai : विद्या बालनला प्रिय व्यक्तीला गमावण्याची भीती का वाटते ?

#VidyaBalan #BookReleaseCeremony #BollywoodNews #MaharashtraTimesbr br प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. या सोहळ्यात विद्याला तुला सर्वात कशाची भिती वाटते असं विचारण्यात आलं तेव्हा माझ्या कोणत्याही प्रिय व्यक्तिला गमावण्याची भिती मला वाटते असं विद्याने सांगितलं.एवढच नाही तर गाण्यांपेक्षाही शांतता फार आवडत असल्याचं विद्यानं म्हटलं.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-24

Duration: 03:16