"मी रामदास कदम..." चंद्रकांत पाटलांना पाहून कदमांनी करून दिली ओळख

"मी रामदास कदम..." चंद्रकांत पाटलांना पाहून कदमांनी करून दिली ओळख

#ChandrakantPatil #RamdasKadam #JitendraAvhad #VidhanBhavan #MaharashtraTimesbr नाराजी नाट्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम आज पहिल्यांदा विधानभवानात आले. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर रामदास कदम यांना जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम एकमेकां समोर आले. यावेळी रामदास कदम चंद्राकांत पाटील यांना स्वतःची ओळख करून देताना दिसले.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-24

Duration: 02:11

Your Page Title