Pune: रस्तापेठ येथील चर्च मधे होती ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना

Pune: रस्तापेठ येथील चर्च मधे होती ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना

पुण्यातील रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्च येथे ख्रिसमस निमित्त 'ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम' आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ख्राईस्ट चर्च येथे सकाळी 9-10 वाजेदरम्यान ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना करण्यात आली.

User: Sakal

Views: 151

Uploaded: 2021-12-25

Duration: 03:53