माझ्या घरी राजकीय वातावरण असेल तरी मी घाबरत होतो | आदित्य ठाकरे

माझ्या घरी राजकीय वातावरण असेल तरी मी घाबरत होतो | आदित्य ठाकरे

#AdityaThackeray #UdaySamant #MaharashtraTimesbr महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या पुणे संस्थेचा उदघाटन सोहळा आज पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.दरम्यान या सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं एवढच नाही तर स्वत:चे शाळेतले किस्सेही सांगितले.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-25

Duration: 04:37

Your Page Title