Marathi Actor Reply : 'काहीतरी नवीन करा...'म्हणणाऱ्या ट्रोलरला या लोकप्रिय अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

Marathi Actor Reply : 'काहीतरी नवीन करा...'म्हणणाऱ्या ट्रोलरला या लोकप्रिय अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

Marathi Actor Prashant Damle Best Reply To Troller For Doing Same Comedy Drama : मराठी सिलेब्जसाठी ट्रोलिंगचा विषय हा काही नवीन नाही. आजवर Hemangi Kavi, Subodh Bhave, Mansi Naik अशा अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता...यापैकी काही कलाकारांनी ट्रोलिंगमुळे सोशल मीडियाला रामराम ठोकलाय...किंवा ब्रेक घेतलाय...तर काही कलाकारांनी अशा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केलीये...नुकतंच प्रसिद्ध अभिनेते Prashant Damle यांना ही अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला.... (Chitrali VO) br br #MarathiActor #bestreplytotrollers #Troller #HemangiKavi #SubodhBhave #MansiNaikbr br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 4

Uploaded: 2021-12-25

Duration: 03:38

Your Page Title