Pune: सुतळीपासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल

Pune: सुतळीपासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल

पुण्यात सुरू असलेल्या भीमथडी जत्रेत एका बारामतीच्या युवकानी चक्क सुतळीचा वापर करून कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. योगेश बनकर ने ही चप्पल विणकाम करुन हँडमेड असल्याचे सांगितले..


User: Sakal

Views: 304

Uploaded: 2021-12-25

Duration: 01:47

Your Page Title