Ahmednagar : नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत भाविकांची जमली अलोट गर्दी

Ahmednagar : नववर्षाच्या स्वागताला शिर्डीत भाविकांची जमली अलोट गर्दी

#NewYearCelebreations #Devotees #ChristmasFestival #MaharashtraTimesbr नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी शिर्डीत अलोट गर्दी केली आहे. ओमिक्रॉनचा धोका पाहता साई संस्थानचे कर्मचारी साई भक्तांना कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत आहेत. दरवर्षी नाताळ ते नवीन वर्ष यादरम्यान लाखो भाविक शिर्डीत साई दर्शनाला हजेरी लावतात. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गर्दी व भाविकांची गौरसोय टाळण्यासासाठी साई संस्थान प्रयत्नशील दिसतयं. असे असले तरी साई दर्शनाची आस घेऊन मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल होत आहेत. याचाच आढावा...


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-25

Duration: 03:19

Your Page Title