Headline: 'माझ्यानंतर उद्धवाला...' अखेरच्या भाषणात रामदास कदम भावूक

Headline: 'माझ्यानंतर उद्धवाला...' अखेरच्या भाषणात रामदास कदम भावूक

रामदास कदम यांनी निवृत्तीच्या भाषणात उद्धव ठाकरेंबद्दल आणि शिवसेनेबद्दल भावना मांडल्या. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी योग्य रितीने पार पाडली. माझा मुलगा आमदार आहे, कुठलंही दु:ख माझ्या मनात नाही. असं बोलताना निरोप भाषणावेळी रामदास कदम विधान परिषदेत भावूक झाले. पण याचवेळी पत्ता कट झाला असं अनेक जण बोलत असतात, त्यावर रामदास कदम नेमकं काय म्हणाले पाहा....


User: Maharashtra Times

Views: 123

Uploaded: 2021-12-27

Duration: 06:03