विधानसभेत इतका गोंधळ का झाला? Bhaskar Jadhav angry in Vidhan Sabha | Nitesh Rane | Aditya Thakeray

विधानसभेत इतका गोंधळ का झाला? Bhaskar Jadhav angry in Vidhan Sabha | Nitesh Rane | Aditya Thakeray

आक्रमक झालेले हे भास्कर जाधव... नितेश राणेंच्या वर्तनावरुन आणि मागील अधिवेशनातील वक्तव्यावरुन भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.. तालिका अध्यक्ष आपल्याकडे लक्ष देत नसल्याने अध्यक्षांनाही त्यांनी मोठ्या आवाज हाक मारत आपला मुद्द्याकडे लक्ष द्यायला सांगितलं.. पाहा भास्कर जाधव इतके का चिडले... (Ashvin VO)br br #lokmat #BhaskarJadhav #VidhanSabha #NiteshRane #AdityaThakeraybr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 23

Uploaded: 2021-12-27

Duration: 08:01