कोरोनाच्या संकटातही 'हे' उद्योगपतींनी कमावले अब्जावधी Ratan Tata | Mukesh Ambani | Gautam Adani

कोरोनाच्या संकटातही 'हे' उद्योगपतींनी कमावले अब्जावधी Ratan Tata | Mukesh Ambani | Gautam Adani

कोरोनाचं संकट आलं आणि भारतासह जगभरातील जनजीवन ठप्प झालं... लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात अडकून पडला... सगळ्याच उद्योगांची चाकं जिथल्या तिथं थबकली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचं कंबरडं मोडलं आणि आर्थिक गणित बिघडून गेलं... मात्र, भारतातील काही उद्योजकांनी या संकटातही आपल्या उद्योगांच्या माध्यमातून अब्जावधींचा फायदा मिळवलाय. लॉकडाऊनमध्ये कोणत्या उद्योगपतीने किती रुपये कमावले, तेच आपण आता पाहणार आहोत.br This industrialists earned billions in the Corona crisis (Ashvin VO)br br #RatanTata #MukeshAmbani #GautamAdani #covid19Pandemic #lockdown #lokmat #news #Maharashtrabr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1K

Uploaded: 2021-12-27

Duration: 05:39

Your Page Title