केरळचा नंबर पहिला, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा नेमकी कशी? kerala no 1 in health

केरळचा नंबर पहिला, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा नेमकी कशी? kerala no 1 in health

कोरोनाचं संकट आल्यापासून आरोग्यसेवेवर प्रचंड ताण आला होता. पहिली आणि दुसरी लाट ओसरल्यावर आता आमोयक्रॉन आणि तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. त्यातही देशभरातील राज्यांमधील आरोग्यसेवा नेमकी कशी आहे, याबद्दल नीती आयोगाने एक यादी जाहीर केली आहे. ही यादी तयार करण्यासाठी नीती आयोगाने देशभरातील प्रत्येक राज्यांमध्ये पाहणी केली. आणि त्याचं ४ फेऱ्यांमध्ये सर्वेक्षण केलं. पाहूयात, नीती आयोगाच्या यादीनुसार कोणत्या राज्याची आरोग्यसेवा सर्वात चांगली आहे, आणि कोणत्या राज्याची वाईट आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा नंबर कितवा लागतो हेही आपण पाहूयात...br Kerala top ranking state in overall health performance, Uttar Pradesh worst: Niti Aayogbr #kerala #maharashtra #health #medical #lokmat #news #maharashtrabr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-12-27

Duration: 01:44

Your Page Title