पक्ष कोणताही असो मात्र एक महिला म्हणून मी रोहिणीताईंसोबतच - रक्षा खडसे

पक्ष कोणताही असो मात्र एक महिला म्हणून मी रोहिणीताईंसोबतच - रक्षा खडसे

#RohiniKhadseCarAttack #RakshaKhadse #MaharashtraTimesbr रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावरील हल्ल्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी निषेध व्यक्त केलाय. पक्ष कोणताही असो मात्र एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहे आणि महिलांवर अशा पध्दतीने हल्ले होत असतील तर ही अत्यंत चुकीची व निषेध करणारी घटना असल्याचेही त्या म्हणाल्या.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-28

Duration: 05:28

Your Page Title