जे मांजराची नक्कल करत होते ते मांजरासारखे लपून बसलेत | दीपक केसरकर

जे मांजराची नक्कल करत होते ते मांजरासारखे लपून बसलेत | दीपक केसरकर

#DeepakKesarkar #NiteshRane #MaharashtraWinterSession2021 #MaharashtraTimesbr वाघाला घाबरून लपून बसल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर केली आहे."विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते ते आज लपून बसलेत.वाघाला घाबरून की कोर्टाला घाबरून लपून बसलेत माहिती नाही" असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-28

Duration: 03:37

Your Page Title