FORDA Announces Massive Strike: निवासी डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देशव्यापी संपाची घोषणा

FORDA Announces Massive Strike: निवासी डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देशव्यापी संपाची घोषणा

दरम्यान, सोमवारी पोलिस आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली.  बाचाबाची नंतर अनेक जण जखमी झाल्यानंतर निवासी डॉक्टरांनी आपले आंदोलन तीव्र करत सोमवारी प्रतिकात्मकरीत्या आपले \'एप्रन\' परत केले आणि रस्त्यावर मोर्चा काढला.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-12-28

Duration: 01:43