अभिनेत्री सोहा अली खान कुणाल खेमू त्यांच्या नन्ही परीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

अभिनेत्री सोहा अली खान कुणाल खेमू त्यांच्या नन्ही परीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

#ActressSohaAliKhan #KunalKhemu #MumbaiAirport #MaharashtraTimesbr अभिनेत्री सोहा अली खान, कुणाल खेमू त्यांच्या चिमुकलीसोबत विमानतळावर स्पॉट झाले.सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सोहा चित्रपटांमुळे अनेकदा चर्चेत आलीयं. यावेळी कुणालने आपल्या नन्ही परीला खांद्यावर घेतले होते. त्यांच्या चिमुकलीचा क्यूट लूक पाहताच चाहत्यांनी फोटोज साठी गर्दी केली.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-28

Duration: 02:15

Your Page Title