Mumbai : अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विमानतळावर झाले स्पॉट

Mumbai : अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विमानतळावर झाले स्पॉट

#ActressKiaraAdvanibr सिद्धार्थ-कियारा २०२१ च्या वर्षाअखेरीस एकत्र प्रवास करताना पाहायला मिळाले. या वर्षी रिलीज झालेल्या 'शेरशाह' या चित्रपटात ही जोडी हिट ठरली. सिद्धार्थ आणि कियाराची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंतीत उतरली. ही जोडी एकमेकांच्या घरी भेटायलाही जातांनाही अनेकदा स्पॉट झाली आहे. अर्थात अद्याप तरी दोघंही आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीही बोललेले नाहीत.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-28

Duration: 03:29

Your Page Title