तुम्ही कुत्रे, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनिधी नव्हे, अजितदादांच्या नवख्या आमदारांना कानपिचक्या

तुम्ही कुत्रे, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनिधी नव्हे, अजितदादांच्या नवख्या आमदारांना कानपिचक्या

#AjitPawar #WinterSession2021 #Vidhimandal #MaharashtraTimesbr मतदारसंघातील लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी मिळते. तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही, याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तुम्ही सभागृहात प्राण्यांचे आवाज काढता तेव्हा तो या मतदारांचा विश्वासघात आणि अपमान ठरतो. तुम्ही सभागृहात आवाज काढता किंवा टवाळी करता ते पाहून मतदारांना काय वाटत असेल याचा विचार आमदारांनी करावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातील नवख्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-28

Duration: 07:13

Your Page Title