Covid-19: राज्याच्या कोरोना आकड्यांच्या तुलनेत 55% टक्क्यांहून अधिक प्रकरणे मुंबईत

Covid-19: राज्याच्या कोरोना आकड्यांच्या तुलनेत 55% टक्क्यांहून अधिक प्रकरणे मुंबईत

महाराष्ट्रात सोमवारी 1,426 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 788 प्रकरणे मुंबईतील आहे . 26 डिसेंबर रोजी राज्यात 1,648 कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 896 मुंबईतील होते.

User: LatestLY Marathi

Views: 72

Uploaded: 2021-12-28

Duration: 01:03