Mumbai : सदाभाऊंनी गुटख्याची माळच विधानभवन परिसरात का आणली?

Mumbai : सदाभाऊंनी गुटख्याची माळच विधानभवन परिसरात का आणली?

#SadabhauKhot #StateGovernment #VidhanBhavan #MaharashtraTimesbr आज विधान परिषदेमध्ये सदाभाऊ खोतांनी मटका, गुटखा या सारख्या अवैध धंद्यांचा मुद्दा मांडला.अवैध धंद्यांना सरकार आळा का घालत नाही? असा सवाल सदाभाऊंनी विचारला आहे.तसेच सरकारला दाखवण्यासाठी गुटख्याची माळ आणि मटक्याच्या चिठ्ठ्या गावावरून मागवल्याचं त्यांनी म्हटलं.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-28

Duration: 04:20