Kolhapur : राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडून अडकल्याने पाण्याचा विसर्ग

Kolhapur : राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडून अडकल्याने पाण्याचा विसर्ग

#RadhanagariDam #Water #Basin #MaharashtaTimesbr राधानगरी धरण्याच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून पुन्हा बंद होताना अडकला. त्यामुळे धरणातून जोरदार पाण्याचा प्रवाह बाहेर पडू लागला आहे. पंचगंगा नदीसह, अन्य नद्यांच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. विसर्ग वाढल्याने पाणी पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-29

Duration: 02:23

Your Page Title