Beed News Updates l बहुप्रतिक्षित रेल्वे अखेर धावली l Sakal

Beed News Updates l बहुप्रतिक्षित रेल्वे अखेर धावली l Sakal

Beed News Updates l बहुप्रतिक्षित रेल्वे अखेर धावली l Sakal br br बीड : जिल्हावासियांचे स्वप्न असलेली बहुप्रतिक्षीत अहमदनगर - बीड - परळी लोहमार्गावरुन बुधवारी अहमदनगर ते कडा (ता. आष्टी) पर्यंत रेल्वे धावली. बीडकरांच्या डोळ्यांचे अखेर पारणे फिटले.


User: Sakal

Views: 264

Uploaded: 2021-12-29

Duration: 01:58

Your Page Title