आपल्याकडे कॅन कॅन स्कर्ट का असावा | How To style With Can Can Skirt | Can Can Skirt for Lehenga

आपल्याकडे कॅन कॅन स्कर्ट का असावा | How To style With Can Can Skirt | Can Can Skirt for Lehenga

आपल्याकडे कॅन कॅन स्कर्ट का असावा | How To style With Can Can Skirt | Can Can Skirt for Lehengabr #lokmatsakhi #Stylestatment #Mrunmayiavchat #cancanskirt #fashionexpert br Mrunamyi avchat br br तुम्हाला कॅन-कॅन म्हणजे काय माहित आहे का? तुम्ही जेव्हा एखादा लेहेंगा किंवा स्कर्ट घेता तेव्हा त्या स्कर्टला जास्त घेर देण्यासाठी त्याच्या आत आजकाल कॅन-कॅन लावलं जातं.. या कॅन-कॅनमुळे तुमचा लेहेंगा अधीक उठून दिसतो.. पण या कॅन-कॅनमुळे लेहेंगा नीट घडी घालून ठेवता येत नाही आणि मग तो ठेवायचा कसा हा प्रश्न तयार होतो.. म्हणूनच एक वेगळा कॅन-कॅन स्कर्ट बनवून घ्या.. जेणेकरुन तुम्हाला स्टोरेजचा प्रॉबलेम येणार नाही..


User: Lokmat Sakhi

Views: 11

Uploaded: 2021-12-29

Duration: 04:21

Your Page Title