Mumbai : सचिन तेंडुलकरची अंजलीसोबत डिनर डेट!

Mumbai : सचिन तेंडुलकरची अंजलीसोबत डिनर डेट!

#SachinTendulkar #DinnerDate #MIjuRestaurant #MaharashtraTimesbr सचिन तेंडुलकर अंजलीसोबत मिजू रेस्टॉरंट बाहेर स्पॉट झाला. यावेळी सचिनसोबत फाटोज काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. यावेळी सचिन एका जबरा फॅनला बॅटवर ऑटोग्राफ देताना दिसला. कोरोना नियमांमुळे दोघेही मास्क मध्ये पाहायला मिळाले.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-29

Duration: 03:01