मुख्यमंत्र्यांबद्दलचे ते शब्द मागे घेतो... अजित पवार असं का म्हणाले?

मुख्यमंत्र्यांबद्दलचे ते शब्द मागे घेतो... अजित पवार असं का म्हणाले?

#CmUddhavThackeray #AjitPawar #WinterSession2021 #MaharashtraTimesbr हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री येणार असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्री येतील असं म्हणालो ते शब्द मागे घेतो असं अजित पवार म्हणाले.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-29

Duration: 01:59

Your Page Title