Jharkhand Petrol price : दुचाकी वाहनांसाठी पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा

Jharkhand Petrol price : दुचाकी वाहनांसाठी पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा

#JharkhandPetrolPrice #CmHemantSoren #JharkhandGovernment #MaharashtraTimesbr देशातील वाढत्या पेट्रोलच्या किमतींदरम्यान झारखंडवासीयांसाठी दिलासा मिळाला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला न्यू इअर गिफ्ट दिलयं. सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी कपात करण्याची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे. br मात्र, हेमंत सोरेन सरकारने हा दिलासा केवळ दुचाकी वाहनांसाठी दिला आहे. त्याचा फायदा येत्या 26 जानेवारी 2022 पासून सुरू होणार असल्याचं सोरेन म्हणाले.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-29

Duration: 03:03

Your Page Title