Mumbai : या' गाण्याच्या प्रमोशनसाठी सनी लिओनी कपिल शो मध्ये पोहचली

Mumbai : या' गाण्याच्या प्रमोशनसाठी सनी लिओनी कपिल शो मध्ये पोहचली

#ActressSunnyLeone #KapilSharmaSet #PanghatSong #MaharashtraTimesbr 'पणघट' गाण्याच्या प्रमोशनसाठी सनी लिओनी कपिल शो मध्ये दिसली. ग्लॅमर आणि बोल्डनेसमध्ये सर्वांना टक्कर देणारी सनी नेहमीच चर्चेत असते. यावेळी बेबी डॉल सनी लिओनी व्हाईट ड्रेस मध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली.या दरम्यान मिका सिंग, तोशी आणि शारीब साबरी देखील यावेळी स्पॉट झाले.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-29

Duration: 04:36

Your Page Title