या निवडणुकीत नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला का लागली? Narayan Rane | Nitesh Rane

या निवडणुकीत नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला का लागली? Narayan Rane | Nitesh Rane

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समोर सध्या अडचणींचा डोंगर आहे... शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्या प्रकरणी नितेश राणे अडचणीत आलेत... तर दुसरीकडे पत्रकार परिषदेतील खुद्द नारायण राणेंच्या एका वक्तव्याने त्यांनाही अडचणीत आणलं.. पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच पोलिस स्टेशनला या, अशी नोटीस पाठवली... या सगळ्या वातावरणात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्या परिक्षेला सामोरे जातायत... आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थाने नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय... ती का ? आणि कशी? हे या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ... (Guruprasad Anchor)br br #lokmat #NarayanRane #NiteshRane br br Not unparliamentary word: Narayan Rane on son Nitesh Rane 'meowing' Aaditya Thackeray. Son summoned in assault case, Narayan Rane loses cool: ‘Am I a fool to reveal his whereabouts’br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.7K

Uploaded: 2021-12-29

Duration: 03:38

Your Page Title