मोदींशी सरकार स्थापनेवर चर्चा झाली होती पण... पवारांचा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Sharad Pawar

मोदींशी सरकार स्थापनेवर चर्चा झाली होती पण... पवारांचा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Sharad Pawar

२०१९ची विधानसभा निवडणूक, त्यानंतर रंगलेलं सत्तानाट्य, फडणवीस-ठाकरे-शिवसेना-भाजपत आलेली कटुता, पहाटेचा शपथविधी या साऱ्याची चर्चा आजही रंगते. २०१९च्या विधानसभा सेना-भाजप युतीत लढले पण निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन दोघांचा काडीमोड झाला. आता हा काडीमोडी माझ्याच एका विधानामुळे झाला असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय. इतकच नाही तर त्याकाळात पडद्यामागे नेमकं काय घडलं, कसं घडलं, पवारांनी त्यात काय खेळी हेही शरद पवारांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय. पहाटेच्या शपथविधीवर तर पवारांनी आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. अजित पवारांना फडणवीसांसोबत पवारांनीच पाठवलं होतं का, पवारांचं असं कोणतं विधान शिवसेना-भाजपतली कटुता वाढायचं कारण ठरलं, पवार त्याच काळात दिल्लीत जाऊन मोदींना का भेटले होते.. पाहुयात सविस्तरपणे पण सर्वात आधी बघुयात पवारांचं कोणतं विधान सेना-भाजपतली कटुता वाढायला कारण ठरलं ते मग बघुयात अजित पवारांना फडणवीसांसोबत पाठवण्यावर पवार नेमकं काय म्हणाले ते... (Aniket VO) Sharad Pawar | Uddhav Thackeray | Devendra Fadnavisbr br #election #SharadPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #lokmat #news #Maharashtra #shivsena #BJPbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.4K

Uploaded: 2021-12-30

Duration: 03:19

Your Page Title