होय, भाजपने आमच्यासोबत येण्यासाठी आग्रह धरला हे खरं आहे | नवाब मलिक

होय, भाजपने आमच्यासोबत येण्यासाठी आग्रह धरला हे खरं आहे | नवाब मलिक

#NawabMalik #NCP #PmNarendraModi #BJP #MaharashtraTimesbr भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्याला मलिकांनी दुजोरा दिला आहे.तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर ट्विट करून उत्तर दिलंय.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-30

Duration: 01:15

Your Page Title