अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती - संजय राऊत

अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती - संजय राऊत

#SanjayRaut #StateGovernment #AjitPawar #SharadPawar #MaharashtraTimesbr भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती, असं शरद पवार म्हणाले.शरद पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रीया दिली आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-30

Duration: 02:38

Your Page Title