विधानसभेत म्याव म्याव करणारे आता का लपून बसलेत? | गुलाबराव पाटील

विधानसभेत म्याव म्याव करणारे आता का लपून बसलेत? | गुलाबराव पाटील

#GulabraoPatil #AdityaThackeray #NiteshRane #MaharashtraTimesbr राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार नितेश राणेंना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान रोहिणी खडसे हल्ला प्रकरणावरही गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्गातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना व राणे कुटुंब पुन्हा एकदा आमनेसामने आलं आहे. गुन्हा दाखल होताच नीतेश राणे 'नॉट रिचेबल' झाले आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी राणे कुटुंबीयांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फडणवीसांच्या या टीकेवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-30

Duration: 02:47

Your Page Title