Mumbai Corona Update : मुंबईत गुरूवारी 3 हजार 671 रूग्ण

Mumbai Corona Update : मुंबईत गुरूवारी 3 हजार 671 रूग्ण

#CoronaVirus #Covid19 #CoronaPatients #MaharashtraTimesbr मुंबईत करोना रूग्णसंख्येचा पुन्हा एकदा विस्फोट झालेला पाहायला मिळालाय. मुंबईत गुरूवारी तब्बल 3 हजार 671 रूग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईत करोना वाढीचा दर 8.5 टक्के इतका झाला आहे. मुंबईत बुधवारी 2 हजार 510 करोना रुग्ण पाहायला मिळाले होतेbr गुरूवारी मात्र करोनाने आपले हातपाय चांगले पसरत असल्याचा दाखला दिला आहे. गुरूवारी महाराष्ट्रात करोनाचे 5 हजार 671 रुग्ण पाहायला मिळाले.


User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2021-12-30

Duration: 03:24