भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नासाठी हजारोंची गर्दी,कोरोना निर्बंधांचा फज्जाlBJP leaders son's wedding

भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नासाठी हजारोंची गर्दी,कोरोना निर्बंधांचा फज्जाlBJP leaders son's wedding

महाराष्ट्रात कोविड, ओमायक्रोनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध, भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नासाठी हजारो लोक जमले होते. अहमदनगरमधील भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाचा हा विवाह होता.

User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2021-12-31

Duration: 01:47