तुळस चुकूनही कोणत्या दिशेला ठेवू नये? Do not place the Tulsi in the wrong direction by mistake?

तुळस चुकूनही कोणत्या दिशेला ठेवू नये? Do not place the Tulsi in the wrong direction by mistake?

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये Tulsiचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्यामुळे आज आपण तुळस चुकूनही कोणत्या दिशेला ठेवू नये? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #LokmatBhakti #TulsiPlant #HomeVastuTips #VastuShastrabr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2021-12-31

Duration: 02:31

Your Page Title