अनिल देशमुखांचे नितीन गडकरी यांनी जाहीर आभार मानले

अनिल देशमुखांचे नितीन गडकरी यांनी जाहीर आभार मानले

१०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीने अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख यांचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी आभार मानले आहेत.


User: Lok Satta

Views: 13.3K

Uploaded: 2022-01-02

Duration: 01:26