'मुंबई मनपातून सुपडा साफ होण्याची भिती म्हणून सेनेची करमाफी' | Ashish Shelar VS Kishori Pednekar

'मुंबई मनपातून सुपडा साफ होण्याची भिती म्हणून सेनेची करमाफी' | Ashish Shelar VS Kishori Pednekar

भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मालमत्ता करमाफीच्या निर्णयामुळे एकमेकांवर टीका केली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांनी नक्की काय म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Aniket Story)br br #Lokmat #AshishShelar #KishoriPednekar #BJP #Shivsena #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 45

Uploaded: 2022-01-03

Duration: 03:23

Your Page Title