न्यू इयर सेलिब्रेशननंतर अनन्या-ईशान एअरपोर्टवर स्पॉट

न्यू इयर सेलिब्रेशननंतर अनन्या-ईशान एअरपोर्टवर स्पॉट

अनन्या पांडे आणि ईशान खट्टर न्यू इयर सेलिब्रेशननंतर मुंबईत परतले. अनन्या-ईशानने रणथंबोर नॅशनल पार्क येथे एकत्र नवीन वर्षाचं स्वागत केले. रणथंबोर येथून परतल्यानंतर त्यांनी नॅशनल पार्कमधले फोटो शेअर केले आहेत.


User: Maharashtra Times

Views: 16

Uploaded: 2022-01-03

Duration: 03:18

Your Page Title