आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र? BMC Election 2022 Aditya Thackeray | Shiv Sena

आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र? BMC Election 2022 Aditya Thackeray | Shiv Sena

शिवसेनेचं ठरलंय, आदित्य ठाकरेंकडे लवकरच शिवसेनेचं नेतृत्व येणार आहे. म्हणजे आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख वगैरे होणार नाहीयेत तर आगामी ज्या ज्या निवडणुका राज्यात लागतील त्या साऱ्या आदित्य ठाकरेंच्याच नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जातील. पण असं का? काय झालं की आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्यात येणार आहे, मुळात ही चर्चा का सुरु झाली? शिवसेना आदित्य यांच्या नेतृत्वात लढणार मग उद्धव ठाकरे काय करणार? रश्मी ठाकरेंची भूमिका यात काय आहे, भाजपसह मित्रपक्षांना आदित्य सामोरे कसे जाणार? आदित्य ठाकरेंसमोरची आव्हानं नेमकी काय असतील...यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... BMC Election 2022 Aditya Thackeray | Shiv Sena (Aniket Anchor)br br #lokmat #BMCElections #ShivSena #AdityaThackeray br In 2022 chances of shivsena will fight Mumbai BMC Election under the leadership of Aditya thackeraybr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-01-03

Duration: 06:10

Your Page Title