कर्नाटक सरकारची भूमिका आडमुठेपणाची - सतेज पाटील

कर्नाटक सरकारची भूमिका आडमुठेपणाची - सतेज पाटील

कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक सरकारने नवे नियम लागू केले आहेत. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या लोकांना अडचणी येण्याची शक्यता आहे.


User: Lok Satta

Views: 2.8K

Uploaded: 2022-01-03

Duration: 02:06