Trimbakeshwar: पिण्याच्या पाण्यासाठी यांना करावा लागतोय जीवघेणा संघर्ष

Trimbakeshwar: पिण्याच्या पाण्यासाठी यांना करावा लागतोय जीवघेणा संघर्ष

खरशेत (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीच्या परिसरात बारा पाडे असून, गावातील अनेक कुटुंब शेतीसाठी पाड्यापासून दीड किलोमीटरवरील तास नदीच्या काठी वास्तव्यास आहेत. पंचवीस वस्त्यांमधील आदिवासी (Tribals) वस्त्यांमधील महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या बल्ल्यांवरून चालत जाण्याची, डोंबारींपेक्षाही भयानक अशी जिवघेणी कसरत दररोज करावी लागते.


User: Sakal

Views: 1.7K

Uploaded: 2022-01-03

Duration: 06:21

Your Page Title